| मंगेश पाडगांवकर - Mangesh Padgaonkar
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी अरुण दाते, यशवंत देव,
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर,
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती सुधीर फडके, यशवंत देव,
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अरुण दाते, यशवंत देव,
भावभोळ्या भक्तीची ही एक तारी लता मंगेशकर,
भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची अरुण दाते, यशवंत देव,
दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे अरुण दाते, यशवंत देव,
धुके दाटलेले उदास उदास अरुण दाते, यशवंत देव,
डोळ्यांमधले आसू पुसती सुधीर फडके, यशवंत देव,
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा सुरेश वाडकर, श्रीनिवास खळे,
लाजून हासणे अन् हासून ते पहाणे पं. हृदयनाथ मंगेशकर,
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला लता मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर,
शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी सुमन कल्याणपूर,
श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशिमधारा लता मंगेशकर, श्रीनिवास खळे,
| |